वेळ: खाली दिले ली गणेश पूजा पूणण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो.
ज्या व्यक्तीकडे वेळ िाही ककिंवा
िोठी पूजा करण्याची इच्छा िाही. तसेच संस्कृतचे ज्ञाि िाही ते या नवधीद्वारे सुलभ िराठीत गणेश प्रनतष्ठापिा
करू शकतात.
नवधी: पूजा करण्यासाठी नवधी व िंत्ांचा भावार्ण िराठीत दिला आहे. त्यािुळे संस्कृत ि येणाऱयांची अडचण
दूर होईल.
िुहूतण: िूहूतण पंचांगात पहा.
वस्त्: पूजा सूरू करण्यापूवी आंघोळ करूि िवीि वस्त् पररधाि करा.
गंध: कपाळाला गंध लावूि पूजा करा.
दिशा: दिवसा पूवेला तोंड करूि ककिंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करूि पूजा करावी.
िूती: गणपतीच्या िोिपेक्षा अमधक िूती घरात ठे वू िये.
प्रिक्षक्षणा: श्री गणेशाला िेहिी एकच प्रिक्षक्षणा घालतात. अिेक िाही.
आसि: कुशाचे आसि ककिंवा लाल उशीच्या आसिावर बसूि पूजा करा. फाटले ले ककिंवा कपड्याचे आसि
ककिंवा िगडाच्या आसिावर बसूि पूजा करू िये.
पूजेचे सानहत्य: पूजा सूरू करण्यापूवी सवण सानहत्य जवळ आणूि ठे वा. शुद्ध पाणी एखाद्या पनवत् भांड्यात
घ्या.
वस्त् : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठे वा. पररधाि केले ल्या वस्त्ािे हात धुऊ िये.
िूती स्र्ापिा: पूजा सुरू करण्यापूवी श्री गणेशाची िूती एखाद्या लाकडाच्या पाटावर ककिंवा गहू, िूग, ज्वारीच्या
धान्यावर लाल कपडा अंर्रूि स्र्ानपत करा.
पूजि प्रारंभ
पूजा करणाऱया व्यक्तीिे प्रत्येक नियेबरोबर िराठीत दिले ली िानहती वाचूि त्याचे अिुकरण करावे. प्रत्येक
नियेच्या िानहतीसह नवधी दिले ला आहे. संपूणण नवधी िोि-तीि वेळा वाचूि त्याप्रिाणे कृती करावी.
िीप पूजि:
तूपािे भरले ल्या पात्ात दिवा प्रज्वललत करा. दिवा लावूि हात धुवा. खाली अक्षता टाकूि त्यावर दिवा ठे वा.
हातात फुलांच्या पाकळ्या घेवि ू खालील िंत् म्हणा.
'हे िीप िे वा ! िला िेहिी सुखी ठे व. जोपयंत हे पूजि चालू आहे तोपयंत आपण शांत ककिंवा स्स्र्र प्रज्वललत
रहा.' यािंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.
पनवत्करण
नवधी : पूजा सुरू करण्यापूवी स्वत: ककिंवा पूजि सानहत्य पनवत् करण्यासाठी हा िंत् म्हटला जातो. आपल्या
उजव्या हातावर जल पात् घेऊि डाव्या हातात पाणी भरा आक्षण िंत् म्हणत स्वत: वर आक्षण पूजि सानहत्यावर
1
पाणी शशिंपडा.
िंत्: 'भगवाि श्री पुंडरीकाक्षाच्या िाव उच्चारणािे पनवत् अर्वा अपनवत् कोणत्याही अवस्र्ेत ििुष्य
अंतरंगातूि पानवत्र्य प्राप्त करू शकतो. भगवाि पुंडरीकाक्ष िला हे पानवत्र्य प्रिाि कर! (हे तीि वेळा म्हणावे.)
आसि पूजा:
नवधी: आपण ज्या आसिावर बसूि पूजा करणार आहात त्या आसिाची शुद्धी केली जाते.
िंत्: 'हे िाता पृथ्वी! आपण सिस्त लोकांिा धारण केले आहे, भगवाि नवष्णूलाही धारण केले आहे, अशा
प्रकारे आपण िला धारण करूि हे आसि पनवत् करा. (आसिावर पाणी शशिंपडा)
स्वस्ती पूजि
नवधी: शुभ कायण आक्षण शांतीसाठी हा िंत् जप केला जातो.
िंत्: 'हे नत्लोका! िला शांतता लाभू िे . हे अंतरीक्षा! िला शांतता मिळू िे . हे पृथ्वी! िला शांतता लाभू िे . हे
जला! िला शांतता लाभू िे . हे औषधीिे वा! िला शांती मिळू िे . हे नवश्विे वी! िला शांती मिळू िे . जी शांती
परब्रम्हापासूि सवांिा मिळते ती िला मिळू िे .' हे सिा कायाणत िग्ि असणाऱया सूयण कोटीप्रिाणे िहातेजस्वी
नवशाल गणपती िे वा िाझे दु:ख निवारण कर. 'हे िारायणी! सवण प्रकारची िंगल काििा करणारी नत्िेत्धारी
िंगलिानयिी िे वी! आपण सवण पुरूषांिा लसद्धी िे णारी िे वी आहात. िी आपल्या शरण आलो आहे. िाझा
ििस्कार आहे. नतन्ही िे वांचे स्वािी ब्रम्हा, नवष्णू आक्षण िहेशािे सुरू केले ल्या सवण कायाणत आम्हाला लसद्धी
मिळू िे .'
संकल्प
हातात पाणी घेऊि म्हणा:- गणेश चतुर्ीच्या शुभ िुहूताणवर श्री िहागणपती िे वाची प्रसन्ितेिे पूजा करतो
श्री गणेशाचे ध्याि
नवधी: ध्याि म्हणूि प्रणाि केला जातो.
>
ध्याि िंत्: 'सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झाले ले जे या जगाचे परिकारण आहे त्या गणेशाला चार भुजा
आहेत, गजविि असल्यािुळे त्यांचे िोन्ही काि सुपाच्या आकाराचे आहेत, त्यांिा केवळ एकच िात आहे.
तो लं बोिर असूि त्यांचा रंग लाल आहे. त्यांला लाल रंगाचे वस्त्, चंिि आक्षण फुले नप्रय आहेत. त्याच्या चार
हातापैकी एका हातात पाश, दुसऱया हातात अंकुश, नतसऱया हातात वरि िुद्रा आक्षण चौथ्या हातात अभय
िुद्राबरोबर िोिक आहे. त्याचे वाहि उंिीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त
होते.' हे गणराया! आपल्याला प्रणाि असो.
आवाहि व प्रनतष्ठापिा
नवधी: हातात अक्षता घेऊि खालील िंत् म्हणूि अक्षता अपणण कराव्यात.
िंत्: ॐ गणपती िे वा! लसद्धी बुद्धीसहीत प्रनतष्ठीत हो.
स्िाि:
नवधी: गणेशाला प्रर्ित: पाण्यािे, िंतर पंचािृत आक्षण पुन्हा शुद्ध पाण्यािे स्िाि घातले जाते. याला स्िािीय
सिपणण, पंचािृत सिपणण, शुद्धोिक स्िाि असे म्हणतात.>
िहत्त्वाचे: गणेशाची िूती िातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे आहे, असे िािावे. व त्याला
स्िाि घालावे. िूतीवर फक्त हलक्या हातािे पाणी शशिंपडावे. सुपारीला ताम्हिात ठे वूि खालील निया करा. िंत्-
2
स्िािीय सिपणण (शुद्ध पाण्यािे स्िाि): 'हे िे वा! गंगाजल जे सवण पापांचा िाश करणारे आक्षण शुभ आहे. त्यािे
आपल्याला स्िाि घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा'.
पंचािृत स्िाि:
'हे प्रभू! दूध, िही, तूप, िध आक्षण साखरयुक्त पंचािृतािे आपल्याला स्िाि घालत आहे. आपण त्याचा स्वीकार
करा.' शुद्धोिक स्िाि (पुन्हा शुद्ध पाण्यािे स्िाि): 'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यिुिा, सरस्वती,
ििणिा, शसिंधू, कावेरी आक्षण गोिावरी उपस्स्र्त आहेत. आपण स्िािासाठी हे जलग्रहण करा.' ॐ लसद्धी
बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि स्िाि सिर्पिंत करा. (स्िािािंतर शुद्ध वस्त्ािे सुपारी ककिंवा गणेश
िूतीला पुसूि पुन्हा पाटावर ठे वा.)
वस्त् ककिंवा उपवस्त्:
नवधी: वस्त् ककिंवा उपवस्त् अशी िोि वस्त्े अपणण केली जातात. ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार
करूि वस्त् सिर्पिंत करा.
उपवस्त् सिपणण: 'हे प्रभू! नवनवध प्रकारचे मचत्, सुशोक्षभत वस्त् आपल्याला सिर्पिंत आहे. आपण याचा
स्वीकार करा ककिंवा िला यशस्वी होऊ द्या'. ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि स्िाि
सिर्पिंत करा. गंध, शेंदूर, दुवांकूर, फुले ककिंवा फुलिाळा.
नवधी: गणपतीला रक्त चंििही अर्पिंत केले जाते. खालील िंत् म्हणूि गंध, शेंदूर व दुवांकूर वहा.
िंत्: चंिि अपणण
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि चंिि अर्पिंत करा.
(वरील िंत् म्हणूि चंििाचा ले प लावा)
शेंदूर अपणण
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि शेंदूर अपणण करा.
(वरील िंत् म्हणूि शेंदूर अपणण करा)
दुवांकूर अपणण
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि दुवांकर अर्पिंत करा. (दुवांकूर अर्पिंत करा) फुले ककिंवा
हार अपणण
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि फुले आक्षण हार अपणण करा.
(वरील िंत् म्हणूि फुले आक्षण हार अपणण करा)
सुगंधी धूप
नवधी: पूजेिध्ये िििोहक सुगंधी अगरबत्ती लावली पानहजे. अगरबत्ती लावूि धूप पसरवा.
िंत्: उत्ति गंधयुक्त विस्पतीच्या रसापासूि तयार केले ला धूप, जो सवण िे वतांिा सुवास घेण्यास योग्य आहे. 'हे
प्रभू! हा धूप आपल्या सेवशी सिर्पिंत आहे. आपण याचा स्वीकार करावा. ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला
ििस्कार करूि धूप सिर्पिंत करा.
(वरील िंत् बोलू ि धूप पसरवा)
ज्योती िशणि
नवधी: या नवधीसाठी एक दिवा लावूि हात धुवा.
िंत्: 'हे िे वा! कापसाच्या वातीिे प्रज्वललत िीपक आपल्या सेवेसाठी अपणण करत आहे. तो त्ैलोक्याचा
अंधःकार दूर करणारा आहे. हे िीप ज्योनतिणय िे वा! िाझ्या परिात्िा! िी आपणास हा िीपक अपणण करत
आहे. हे िार्ा! आपण िला िरक यातिांपासूि वाचवा. िाझ्याकडू ि झाले ल्या पापांबद्दल िला क्षिा करा.'
3
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि िीप प्रज्वललत करा.
(वरील िंत् बोलू ि दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वललत करा) (िंतर हात धुऊि घ्या)
वेद्य िाखवा
नवधी: श्री गणेशाला िोिक सवांत जास्त आवडतात. नवनवध प्रकारचे िोिक, मिठाई, फळे त्यािध्ये केळी,
सफरचंि, मचकू इत्यािी अपणण करावे.
िंत्: 'हे िे वा! िही, दूध, तूपापासूि तयार केले ले खाद्यपिार्ण िैवद्याच्या रूपात अपणण करतो. आपण त्याचा
स्वीकार करावा.' 'हे िे वा! आपण हे िैवद्य ग्रहण करा आक्षण आपल्या प्रनत िाझ्या ििात असले ल्या भक्तीचे
सार्णक करा. िला परलोकात शांती मिळू िे .' ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि िैवद्याच्या
रूपात िोिक व फळे अपणण करा. हस्तप्रक्षालिासाठी जल अर्पिंत करत आहे.
(पाणी खाली सोडा)
िक्षक्षणा ककिंवा िारळ (श्रीफळ)
नवधी: एक श्रीफळ ककिंवा रोख िक्षक्षणा गणेशाला िाि केली जाते. (खालील वाक्य म्हणूि िक्षक्षणा व श्रीफळ
अपणण करा) ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि श्रीफळ व िक्षक्षणा अपणण करतो.
आरती
नवधी: कापराच्या एक ककिंवा तीि वड्या प्रज्वललत ठे वूि आरती केली जाते.
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपती चरणी ििस्कार करा. कापूर निरंजि आपल्याला सिर्पिंत आहे. (हात जोडू ि
प्रणाि करा आरती घेतल्यािंतर अवश्य हात धुवा)
पुष्पांजली
नवधी: हातात फुले अर्वा फुलांच्या पाकळ्या घ्या. खालील िंत् बोलू ि फुले िे वाच्या चरणी सिर्पिंत करा.
(खालील वाक्य बोलू ि पुष्पांजली अर्पिंत करा)
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि िंत् पुष्पांजली अपणण करतो.
प्रिक्षक्षणा
(खालील िंत् म्हटल्यािंतर एक प्रिक्षक्षणा पूणण करा)
िंत्: ििुष्यािे केले ली सवण पापे प्रिक्षक्षणा करतेवेळी पावलापावलावर िष्ट होतात.
ॐ लसद्धी बुद्धीसहीत िहागणपतीला ििस्कार करूि प्रिक्षक्षणा अर्पिंत करतो.
प्रार्णिा व क्षिाप्रार्णिा
प्रार्णिा: 'हे गणराया! आपण नवघ्िांवर नवजय मिळनवणारे आहात. िे वांचे नप्रय आहात.' हे नविायका! आपण
ज्ञािसंपन्ि आहात. आपल्या चरणी िाझा ििस्कार, ििस्कार अिेक वेळा ििस्कार. 'हे िे वा! आपण िेहिी
िाझ्या कायाणत येणाऱया नवघ्िांचा सवणिाश करा.'
क्षिा प्रार्णिा-
पूजा, नवधी करतािा िानहतीच्या अभावािे काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षिा प्रार्णिा केली जाते.
यासाठी हात जोडू ि खालील िंत् म्हणा.
िंत्: 'हे प्रभू! िला िंत् आक्षण भक्ती येत िाही. िला स्तुतीही करता येत िाही. स्वभावािे िी आळशी
असल्यािुळे नवनवध पूजि सानहत्यािे तुझी नवधीवत पूजा करू शकलो िाही.' 'हे प्रभू! िी अज्ञािािे जी पूजा
केली आहे, कृपा करूि ती िान्य करूि घे. िाझ्याकडू ि झाले ल्या चुकांबद्दल िला क्षिा कर. िी केले ल्या
पूजेिुळे आपण िाझ्यावर प्रसन्ि रहाल अशी अपेक्षा करतो.
4
प्रणाि ककिंवा पूजा सिपणण
नवधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाि केला पानहजे ककिंवा पूजा ईश्वराला सिर्पिंत करणे आवश्यक आहे. (प्रर्ि
साष्टांग प्रणाि करा, त्यािंतर हातात पाणी घेऊि खालील िंत् म्हणा व पाणी पात्ात सोडू ि द्या)
िंत्: या पूजेिुळे लसद्धी बुद्धीसहीत िहागणपती संतुष्ट होऊ िे . या पूजेवर िाझा िाही त्याचा अमधकार आहे.
ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती:
श्री गणेशाची प्रनतष्ठापिा कशी कराल?
िंगलकायण ककिंवा कोणत्याही चांगल्या कािाला सुरुवात करतािा नवघ्िहताण
म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधिा करण्याची प्रर्ा आपल्याकडे
अिेक वषांपासूि सुरू आहे. श्रीगणेश चतुर्ीच्या दिवशी प्रनतष्ठापिा अशी
करावी...
िंगलकायण ककिंवा कोणत्याही चांगल्या कािाला सुरुवात करतािा नवघ्िहताण म्हणजेच
श्रीगणपतीची पूजा व आराधिा करण्याची प्रर्ा आपल्याकडे अिेक वषांपासूि सुरू
आहे. श्रीगणेश चतुर्ीच्या दिवशी प्रनतष्ठापिा अशी करावी...
• गणपतीची स्र्ापिा करण्याकरता चौरंग ककिंवा पाट आक्षण सभोवती िखर.
पूजास्र्ािाच्या वर बांधण्याकरता िारळ , आंबयांचे डहाळी , सुपाऱया. पाण्यािे
भरले ला तांबया , पळी , पंचपात् , ताम्हण , सिई, जािवे, पत्ी, शेंदूर, नवड्याची
पािे, सुपाऱया, िारळ, फळे , प्रसािाकरता िोिक , मिठाई , पेढे , गोड पिार्ण
गणेश चतुर्ीच्या दिवशी प्रात:स्िािसंध्या पूजािी नित्यनवधी करावेत. िूती ठे वण्याची
जागा स्वच्छ सारवूि त्यावर रंगीत पाट िांडूि , अक्षता पसराव्यात. िंतर त्यावर िूती
स्र्ापि करावी व शूमचभूणतपणे आसिावर बसवूि नद्वराचिि, प्राणायािािी केल्यावर
'श्रीपरिेश्वप्रीत्यर्ण पालर्वणगणपनतपूजििहं कररष्ये' असा संकल्प म्हणूि पाणी सोडावं.
कलश, शंख, घंटा व िीप यांिा गंधअक्षता-पुष्प अपणण करावं. िंतर गणपतीच्या िेत्ांिा
दुवांिी तुपाचा स्पशण करावा व िूतीच्याण हृियाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यािे
स्पशण करूि प्राणप्रनतष्ठेचे पुढील िंत् म्हणावेत.
अस्यै प्राणा: प्रनतष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै िे वत्वि् आचायै िािहेनत च कश्चि।। १ ।।
रक्तांभीमधस्र् पोतोल्ल सिरुण सरोजामध रुढाकराबजै:।
5
पाशि् कोिं ड क्षभक्षूद्भविर् गुणिप्यि् कुशि् पंचबाणाि्।।
नबभ्राण असृक्कपालि् नत्ियि ललसता पीिवक्ष ऊरुहाढ्या।
िे वी बालाकण वणाण भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा ि:।। २ ।।
अशी प्राणप्रनतष्ठा झाल्यावर श्रीगणेशांिा ििस्कार करूि...
एकिं ति् शूपणकणणि् गजवक्त्ि् चतुभुणजि्।
पाशांकुशधरि् िे वि् ध्यायेत लसद्धद्धनविायकि्।। 3 ।।
ध्यायेत िे वि् िहाकायि् तप्तकांचि संनिभि्।
चतुभुणजि् िहाकायि् सवाणभरणभूनषति्।। 4 ।।
िं ताक्षिाला परशुपूणण िोिक हस्तकि्।
िोिकासक्त शुंडाग्रि् एकिं ति् नविायकि्।। 5 ।।
हे श्लोक म्हणत असतािा अंत:करणात श्रीगणेश िूतीचे ध्याि करावे.
आवाहयामि नवघ्िेश सुरराज आमचतेश्वर।
अिार्िार् सवणज्ञ पूजार्ण गणिायक।। ६ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। आवाहयामि।।
असे म्हणूि िूतीला आवाहि सूचक अक्षता अपणण कराव्यात.
नवमचत् रत्िरमचति् दिव्यास्तरण संयुति्।
स्वणणशसिंहासिि् चारु गृहाण सुरपूद्धजत।। ७ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। आसिार्े अक्षताि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेश िूतीला आसिासाठी अक्षता अपणण कराव्यात.
सवणतीर्ण सिािीति् पाद्यि् गंधादि संयुति्।
नवघ्िराज गृहाणेिि् भगवि् भक्तवत्सल।। ८ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। पाियो: पाद्यि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांच्या पायांवर फुलािे पाणी अपणण करावे.
6
अघ्यणि् च फलसंयुक्ति् गंधपुष्प आक्षतैयुणति्।
गणाध्यक्ष ििस्तेस्तु गृहाण करुणानिधे।। ९ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। अघ्यणि् सिपणयामि।।
असे म्हणूि पळीभर पाण्यात गंध , अक्षता , पुष्प व सुपारी ठे वूि त्यातले पाणी फुलािे
, अघ्यण म्हणूि श्रीगणेशांिा अपणण करावे.
नविायकि् ििस्तुभ्यि् नत्िशैरक्षभ वंदित।
गंगाहृतेि तोयेि शीघ्रि आचििि् कुरु।। १० ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। आचिनियि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांच्या हातावर फुलािे आचििासाठी पाणी अपणण करावे.
गंगादि सवणतीर्ेभ्यण आिीति् तोयिुत्ति्।
भक्त्या सिनपतणि् तुभ्यि् स्िािाय आभीष्टिायक।। ११ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। स्िािि् सिपणयामि।।
असं म्हणूि श्रीगणेशांवर फुलािे पाणी अपणण करावं.
पयो िमध घृति् चैव िधुशकणरया युति्।
पंचािृतेि स्िपिि् नप्रयताि् परिेश्वर।। १२ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। पंचािृत स्िािि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांिा फुलािे पंचािृत अपणण करावे. िंतर पाणी अपणण करावे. या
वेळी सुगंधी अत्तर , गरि पाणी अपणण करावे. अर्वणशीषण म्हणावे
रक्तवस्त्युगि् िे व दिव्यि् कांचिसंभवि्।
सवणप्रिि् गृहाणेिि् लं बोिर हरात्िज।। १३ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। वस्त्ि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांिा वस्त् अपणण करावे.
राजति् ब्रह्मासूत्ि् च कांचिि् चोत्तरीयकि्।
गृहाण चारु सवणज्ञ भक्तािाि् वरिो भव।। १४ ।।
7
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। यज्ञोपनवति् सिपणयामि।।
जािवे श्रीगणेशांिा डाव्या खांद्यावरूि उजव्या हाताखाली अपणण करावे.
कस्तुरीरोचिा चंिकुंकुिैश्च सिन्न्वति्।
नवले पिि् सुरश्रेष्ठ चंििि् प्रनतगृह्यताि्।। १५ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। चंििि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांच्या िस्तकाला चंिि लावावे.
रक्ताक्षतांश्च िे वेश गृहाण नद्वरिािि।
ललाटपटले चंिस्तस्योपरर नवधायणताि्।। १६ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। अक्षताि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांिा अक्षता अपणण कराव्यात.
िाल्यादििी सुगंमधिी िालत्यादििी वै प्रभो।
ियाहृतानि पूजार्णि् पुष्पाक्षण प्रनतगृह्यताि्।। १७ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। पुष्पाक्षण सिपणयामि।।
असे म्हणूि अिेक प्रकारची फुले , दुवाण , शिी व अन्य पत्ी श्रीगणेशांिा अपणण
कराव्यात.
िशांगि् गुग्गुलि् धूपि् सुगंधि् च ििोहरि्।
गृहाण सवणिेवेश उिापुत्ि् ििोस्तुते।। १८ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। धूपि् सिपणयामि।।
असे म्हणूि डाव्या हातािे घंटा वाजवूि व उजव्या हातािे अगरबत्तीिे श्रीगणेशांिा
ओवाळावे.
सवणज्ञ सवणलोकेश त्ैलोक्य नतमिरापह।
गृहाण िंगलि् िीपि् रुद्रनप्रय ििोस्तुते।। १९ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। िीपि् सिपणयामि।।
8
असं म्हणूि निरांजिािे श्रीगणेशांिा ओवाळावं.
िैवेद्यि् गृह्यताि् िे व भलक्ति् िेह्यचलाि् कुरु।
ईप्प्सति् िे वरि् िे नह परत् च पराि् गनति्।। २० ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। िैवेद्यि् सिपणयामि।।
असं म्हणूि श्रीगणेशांिा िैवेद्य िाखवावा.
पूगीफलि् िहदिव्यि् िागवल्ल्या सिन्न्वति्।
कपुणरइला सिायुक्तम्तांबुलि् प्रनतगृह्यताि्।। २१ ।।
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। पूगीफल तांबुलि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांिा नवडा अपणण करावा.
गणामधप ििस्तेस्तु उिापुत्ाघिाशि।
एकिं ते भवक्त्ेनत तर्ा िूषकवाहि।। २२ ।।
नविायकेश पुत्ेनत सवणलसद्धद्धप्रिायक।
कुिारगुरवे नित्यि् पूजिीया: प्रयत्ित:।। २३ ।।
हे िंत् म्हणूि २१ दुवाण श्रीगणेशांिा अपणण कराव्यात.
िि: सवणनहतार्ाणय जगिाधार हेतवे।
साष्टांगोयि् प्रणािस्ते प्रयत्िेि िया कृत:।। २४ ।।
असा िंत् म्हणूि श्रीगणेशांसिोर साष्टांग ििस्कार घालावा.
यानि कानि च पापानि जन्िांतरकृतानि च।
तानि तानि नविश्यन्न्ति् प्रिक्षक्षण पिे पिे ।। २५ ।।
असा िंत् म्हणूि स्वत:भोवती ३ प्रिक्षक्षणा घालाव्या
नविायकेशपुत् त्वि् गणराज सुरोत्ति।
िे नह िे सकलाि् कािाि् वंिे लसद्धद्धनविायक।। २६ ।।
9
श्रीलसद्धद्धनविायकाय िि:। िंत्पुष्पि् सिपणयामि।।
असे म्हणूि श्रीगणेशांिा फुले अपणण करावी व हात जोडू ि पुढील प्रार्णिा करावी...
यन्िया चररति् िे व व्रतिेतत् सुदुलण भि्।
गणेश त्वि् प्रसन्ि: सि् सफलि् कुरु सवणिा।। २७ ।।
नविायक गणेशाि सवणिेव ििस्कृत।
पावणतीनप्र य नवघ्िेश िि नवघ्िाि् निवारय।। २८ ।।
आवाहिि् ि जािामि ि जािामि तवाचणिि्।
पूजाि् चैव ि जािामि क्षम्यताि् परिेश्वर।। २९ ।।
िंत्हीिि् नियाहीिि् भलक्ततहीिि् सुरेश्वर।
यत्पूद्धजति् िया िे व पररपूणणि् तिस्तु िे।। ३० ।।
अन्यर्ा शरणि् िाप्स्त त्विेव शरणि् िि।
तस्िात् कारुण्य भावेि रक्ष रक्ष परिेश्वर।। ३१ ।।
अशी श्रीगणेशांची प्रार्णिा झाल्यावर आरती करावी. त्यािंतर िंत्पुष्पांजली अपणण
करावी.
।। इनत पूजानवधी ।।
10