Kshetraphal Ghanaphal D K Salgar
Kshetraphal Ghanaphal D K Salgar
सनु ीळ सामतं
टीम ई साणहत्य
[email protected]
www.esahity.com
Whatsapp: 99877 37237
ई प्रकाशन णतथी- पंधरा जनू िोनहजार चौवीस
फे सबुक व ट्ववटर (Twiter/X) वरुन साभार
1
हे ई-पुस्तक
आदरणीय
तसेच
2
लेखकाचे मनोगत
शालेय स्तरावर गट्णत ट्वषयामध्ये क्षेत्रफळ आट्ण घनफळ ह्ा सांकल्पनाांना अनन्यसाधारण
महत्त्व आहे. हा सांदभम ट्वचारात घेऊन प्रस्तुत ई-पुस्तकामध्ये ह्ा सांकल्पना खूपच सुलभ भाषेत,
सुलभ स्वरूपात स्पष्ट के ल्या आहेत. माध्यट्मक व उच्च माध्यट्मक ट्शक्षक क्षमता वृद्धी प्रट्शक्षण
2024 साठी ट्वकट्सत ट्शक्षक मागमदर्पशके मध्ये (प्रथम आवृत्ती फे ब्रुवारी 2024) नावीन्यपूणम
Resources) माट्हती देण्यात आली आहे. ह्ा अनुषांगाने एट्प्रल 2023 मध्ये प्रकाट्शत पुस्तक
लॉग वर आधाररत कॅ ल््युलेशन्स (पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी वलक
https://bit.ly/LogBasedCalculationbyDKSv2 ककवा Twitter.com/dksalgar अकाउां ट
वर Pined tweet आहे.) तसेच प्रस्तुत ई-पुस्तक पण मुक्त शैक्षट्णक सांसाधने आहेत. कारण ह्ा
सांसाधनाांच्या उपयुक्ततेच्या अनुषांगाने ही पुस्तके दजेदार आहेत, सहज उपलब्ध आहेत. तसेच
औपचाररक-अनौपचाररक ट्शक्षण पद्धतीमधील अांतर कमी करतात.
ही पुस्तके ट्वकट्सत करत असताना, मुख्य लक्ष्य ‘स्वयांअध्ययन’ आहेच. ह्ा सोबतच ही
पुस्तके ट्शक्षकाांना अध्यापनातही नक्कीच उपयुक्त ठरतील.
अध्यापन प्रकियेमध्ये ‘अध्ययन अनुभूती’ अत्यांत महत्त्वपूणम आहेत. अध्ययन अनुभूती
आशयाशी ट्नगडीत तसेच उकिष्टाांशी ट्नगडीत असावयास हव्या. अध्ययन अनुभूती समृद्ध , अथमपूणम
असल्या पाट्हजेत. ह्ासोबतच गट्णत अध्यापनासाठी उद्गामी पद्धतीचा वापर करून गट्णत
ट्वषयाचे प्रायोट्गक स्वरूप दशमवणे श्य आहे. ह्ा अनुषांगाने ट्शक्षक अध्यापनात भौट्तक
प्रट्तकृ ती, आकृ त्या, आलेखाच्या सहाय्याने गणन ...... इ. वापरु शकतात. हे सांदभम साकल्याने
ट्वचारत घेऊन प्रस्तुत ई-पुस्तकामध्ये क्षेत्रफळ तसेच घनफळ सांकल्पनाांचे स्पष्टीकरण खूपच सुलभ
स्वरुपात के ले आहे. ह्ामुळे प्रस्तुत पुस्तकाच्या सहाय्याने क्षेत्रफळ, घनफळ ह्ा सांकल्पनाांचे
आकलन सुलभ होईल.
प्रस्तुत ई-पुस्तकाचे मुखपृष्ठ खूपच अप्रट्तम स्वरूपात आदरणीय कल्पेश परब साहेबाांनी
(मुांबई) उपलब्ध के ले आहे, त्याबिल त्याांचे मन:पूवमक आभार. तसेच प्रा. सट्चन ट्वठ्ठलराव
्यादरकुां टे (मुखेड) याांनी ह्ा पुस्तकाचे टांकलेखन के ले आहे त्याबद्धल सराांचे मन:पूवमक आभार व
ज्ञात-अज्ञात व्यक्ती, जयाांचां ह्ा ई-पुस्तक ट्वकसन प्रकियेत मोलाचां सहकायम लाभले, त्या सवाांचे
मन:पूवमक आभार.
Contents
1. क्षेत्रफळ : सांकल्पना ................................................................................................................................. 5
1.5.1 एक चौरस सेंरटमीटरचे ( क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक) आणखी काही अपूणाांश ..................................... 16
साराांश ......................................................................................................................................... 29
3. पृष्ठफळ ................................................................................................................................................ 41
घडणी (Nets)...................................................................................................................................... 41
साराांश ............................................................................................................................................. 45
4
1. क्षेत्रफळ : सांकल्पना
1.1 प्रस्तावना
भूट्मतीमध्ये ट्वट्वध ट्िट्मतीय बहुभुजाकृ तीचे क्षेत्रफळ, त्या ट्वट्शष्ट बहुभुजाकृ तीच्या
क्षेत्रफळाचे सूत्र वापरून काढले जाते. ह्ा प्रकरणामध्ये क्षेत्रफळाच्या सांकल्पनेबाबतची सैद्धाांट्तक
(Theorotical) स्वरुपातील माट्हती खूपच सुलभ भाषेत, सुलभ स्वरुपात स्पष्ट के ली आहे. ह्ा
(Understanding) होईल.
प्रतलातील अशा बांकदस्त स्वरुपाच्या आकृ त्या उदा. ट्त्रकोण, चौकोन, पांचकोन, षटकोन,
वतुमळ, अधमवतुमळ, ट्वट्वध बहुभुजाकृ ती,….. इ. ट्िट्मतीय असतात. म्हणजेच त्या आकृ तीमध्ये लाांबी
दोन वेळा ककवा लाांबी आट्ण रूांदी असते. महत्त्वमापन पाठामध्ये देण्यात आलेल्या ट्वट्वध
बहुभुजाकृ तींच्या क्षेत्रफळाांची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यापैकी काही सूत्रे खालीलप्रमाणे आहेत.
(r = वतुमळाची ट्त्रजया)
viii. अधमवतुमळाचे क्षेत्रफळ =
5
ix. सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (बाजू)2
x. सुसम सप्तकोनाचे क्षेत्रफळ = (बाजू)2
cot
आकृ तीच्या भुजाांचे जे एकक वापरले आहे; उदा. सेंरटमीटर ककवा सेमी, हा सांदभम ट्वचारात
घेऊन.....
भुजा सेमी × भुजा सेमी
(भुजा × भुजा) सेमी 2 ककवा चौरस सेंरटमीटर सेमी2 हे शब्दात वगम सेंरटमीटर
ककवा चौरस सेंरटमीटर ककवा वैकट्ल्पक अथामत पयामयी स्वरुपात चौरस सेंरटमीटर (चौ. सेमी)
असेही ट्लट्हतात.
गट्णती भाषेत चौरस सेंरटमीटर (चौसेमी) आट्ण वगम सेंरटमीटर (सेमी2); हे समान अथी
आहेत. ह्ा अनुषांगाने क्षेत्रफळाचे मापन हे वगम ककवा चौरस आकृ तीच्या स्वरुपात के ले जाते.
[वरील सूत्रामध्ये गुणाकारात पाया समान असताना घाताांकाची बेरीज के ली जाते , ह्ा
ट्नयमाांनुसार लाांबीचे एकक सेंरटमीटर, सेमी1 × सेमी1 = सेमी 1+1 = सेमी2 हे प्राप्त होते. येथे
पट्हल्या ओळीमध्ये ह्ा सांदभामत सेमी × सेमी असे ट्लट्हले आहे, कारण कोणतीही सांख्या ककवा
चलाचा घाताांक 1 असेल तर तो न ट्लट्हण्याचा सांकेत आहे.]
हे अट्धकाट्धक सुलभ स्वरुपात स्पष्ट करण्यासाठी एका आयताचे क्षेत्रफळ ट्वचारात घेऊ.
खालील आयताची लाांबी 3 सेमी आट्ण रुां दी 2 सेमी आहे.
खालील आकृ तीत चौरसाची बाजू 1 सेमी आहे, ह्ा चौरस आकृ तीमुळे प्रतलातील
व्यापलेली जागा 1 चौरस सेंरटट्मटर (1 चौसेमी) ककवा 1 सेमी2 अथामत 1 सेमी बाजू असलेला
चौरस ककवा वगम; हे क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाट्णत एकक वापरतात.
कदले जाते. ट्वट्वध खेळ उदा. कबड्डी, किके ट, खो-खो, इ. च्या मैदानाांचे क्षेत्रफळ ‘चौरस मीटर’ मध्ये
कदले जाते.
ट्वट्वध एककानुसार क्षेत्रफळाांच्या प्रमाट्णत एकक सारणीतील सांदभामनुसार आकृ तीचे क्षेत्रफळ
मोजण्यासाठी एकाांक चौरसाांचा [UNIT SQUARE] उपयोग के ला जातो. तसेच आकृ तीचे
क्षेत्रफळ म्हणजे आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक’ मापाचे पूणम ककवा अपूणम स्वरुपात ककती चौरस
क्षेत्रफळाच्या अध्ययन-अध्यापनात, ‘कोणत्याही आकृ तीचे क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृ तीमध्ये
‘1 एकक × 1 एकक’ आकाराचे पूणम, अपूणम ककवा पूणम-अपूणम स्वरूपात तयार होणार्या चौरसाांची
आहे. ह्ा अनुषांगाने अथामत आकृ तीच्या क्षेत्रफळासांदभामत आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक’
आकाराचे तयार होणारे चौरस हे के वळ आयत आट्ण चौरस, ह्ा दोन प्रकारच्या चौकोनामध्ये
दाखवता येतात तसेच ह्ा चौरसाांची मोजदाद करता येते कारण चौकोनाच्या ह्ा दोन्ही
प्रकाराांमध्ये चारही कोन काटकोन असतात ककवा ह्ा चौकोनाच्या प्रत्येकी दोन भुजाांमधील कोन
900 चा असतो.
अन्य आकृ त्या उदा. ट्वट्वध प्रकारचे ट्त्रकोण, ट्वषमभुज चौकोन, समभुज चौकोन, वतुमळ,
अधमवतुमळ... इत्यादी आकृ त्याांमध्ये आकृ तीच्या क्षेत्रफळासांदभामत तयार होणार्या एकाांक चौरसाांची
मोजदाद करणे श्य होत नाही.
वरील ट्ववेचनानुसार काही आयत तसेच चौरसाांचे क्षेत्रफळ आलेख पेपरच्या सहाय्याने
स्पष्ट के ले आहे. [ आलेख पेपर एवजी के वळ रेखाटन स्वरुपातही हे स्पष्ट करता येईल. ]
ही उदाहरणे पाहण्यापूवी ‘चौरस’ ककवा ‘वगम’ ह्ा चौकोनाची व्यवहारातील उदाहरणे
लक्षात घेणे िमप्राप्त ठरते. ह्ा उदाहरणाच्या सहाय्याने ‘वगम’ ककवा चौरसाांची ठळक वैट्शष्ट्ये
सहजपणे लक्षात येतील.
वगामकार ककवा चौरस आकार असणारी काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.
1] हातरुमाल 2] कॅ रम बोडम
8
3] बुट्द्धबळचा पट आट्ण त्यावरील 64 चौकोन 4] सापट्शडीच्या पटावरील चौकोन
वरील सवम वगामकार ककवा चौरस आकृ त्याांचे सूक्ष्म ट्नरीक्षण के ल्यानांतर वगम ककवा चौरस आकृ तीची
ठळक वैट्शष्ट्ये खालील प्रमाणे लक्षात येतील.
2) वगम ककवा चौरसाांचे चारही कोन काटकोन (ककवा 900 चे) असतात.
9
1.4 काही आयत आट्ण चौरसाांचे (ककवा वगम) क्षेत्रफळ
= 1 सेमी × सेमी
= 2 सेमी × 1 सेमी
= 3 सेमी2 ककवा
3 चौसेमी
10
5) आयताचे क्षेत्रफळ = 5 सेमी × 2 सेमी
= 10 सेमी2
ककवा 10 चौसेमी
= 2 सेमी × 2 सेमी
8)
= 16 सेमी2
ककवा
16 चौसेमी
11
वरील सवम आयत आट्ण चौरसाांचे क्षेत्रफळ सूक्ष्मपणे ट्वचारात घेऊन, आकृ तीच्या क्षेत्रफळाबाबत
‘आकृ तीचे क्षेत्रफळ हे त्या आकृ तीमध्ये तयार होणार्या प्रमाट्णत एकक आकाराच्या एकाांक
चौरस सेंरटमीटर (1 चौसेमी)’ क्षेत्रफळाचे पाव भाग, अधाम भाग, पाऊण भाग… इ. ट्वट्वध
अपूणाांश आलेख स्वरुपात दशमट्वले आहेत.
12
बाजूच्या आकृ तीमध्ये दशमट्वलेला छायाांककत भाग
हा 1 चौसेमीचा पाव भाग ( सेमी2) आहे.
क्षेत्रफळ = 0.5 सेमी × 0.5 सेमी
खालील दोन आकृ त्यामध्ये, छायाांककत भागाचे क्षेत्रफळ 0.25 चौसेमी आहे.
क्षेत्रफळ = 2.5 सेमी × 0.1 सेमी क्षेत्रफळ = 1.25 सेमी × 0.2 सेमी
= 0.25 सेमी2 = 0.25 सेमी2
खालील आकृ तीमध्ये दशमट्वलेला छायाांककत भाग हा 1 चौसेमीचा अधाम भाग ( सेमी2) आहे.
13
क्षेत्रफळ = 1 सेमी × 0.5 सेमी
= 0.5 सेमी2 ककवा चौसेमी
खालील दोन आकृ त्याांमध्ये, छायाांककत भागाचे क्षेत्रफळ 0.5 चौसेमी आहे.
14
खालील तीन आकृ त्याांमध्ये, छायाांककत भागाचे क्षेत्रफळ
0.75 चौसेमी आहे.
15
1.5.1 एक चौरस सेंरटमीटरचे ( क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक) आणखी काही अपूणाांश
= 0. 04 सेमी2
16
1.6 आकृ तीच्या क्षेत्रफळातील ट्वट्वध सूक्ष्म अपूणाांश
क्षेत्रफळाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी आयत, चौरसाांची लाांबी ही सेंरटमीटर एककामध्ये
ट्वचारात घेतली आहे. ह्ा अनुषांगाने क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक ‘1 वगम सेंरटमीटर (1 सेमी2)’
ककवा ‘1 चौसेमी’ च्या ट्वट्वध सूक्ष्म अपूणाांशाबाबत सट्वस्तर माट्हती घेतली. हे ट्वट्वध सूक्ष्म
अपूणाांश मुख्य क्षेत्रफळात अथामत कदलेल्या आकृ तीच्या क्षेत्रफळामध्ये पुढील काही उदाहरणाांमध्ये
दशमट्वले आहेत. ह्ा उदाहरणातील आकृ त्या चौरस असून , चौरसाांच्या भुजाांची मापे 1.1 सेमी, 1.2
17
[चौरसाची भूजा = 1.5 सेमी]
क्षेत्रफळ = 1.5 सेमी × 1.5 सेमी
= 2.25 सेमी2 (ककवा 2.25 चौसेमी)
आकृ तीनुसार क्षेत्रफळ = 1 सेमी2 + 0.5 सेमी2+ 0.5 सेमी2 +
0.25 सेमी2
= 2.25 सेमी2 (ककवा 2.25 चौसेमी)
0.49 सेमी2
0.64 सेमी2
18
अन्य आकृ त्याांचे क्षेत्रफळ
आयत आट्ण चौरस, ह्ा आकृ त्याांमध्ये क्षेत्रफळासांदभामत आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक’
आकाराचे एकाांक चौरस (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक) दशमवणे श्य आहे. येथे हे क्षेत्रफळ दशाांश
अपूणाांक स्वरुपात ट्मळाले असेल तरीही, हे चौरस दाखवता येतात आट्ण अथामतच आकृ तीच्या
क्षेत्रफळाच्या अनुषांगाने ह्ा एकाांक चौरसाांची मोजदाद करणे श्य आहे. कारण आयत आट्ण
चौरस ह्ा आकृ त्याांमध्ये प्रत्येकी दोन भूजा काटकोनात छेदतात ककवा आकृ तीचे चारही कोन 900
चे (काटकोन) असतात.
अन्य आकृ त्या उदा. ट्त्रकोण, चौकोनाचे इतर प्रकार, वतुमळ, अधमवतुमळ..... इ. आकृ त्याांमध्ये
आकृ तीच्या क्षेत्रफळासांदभामत तयार होणारे ‘1 एकक × 1 एकक’ आकाराचे एकाांक चौरस
(क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक) दाखवणे श्य होत नाही. त्यामुळे आकृ तीच्या क्षेत्रफळाच्या
अनुषांगाने ह्ा चौरसाची मोजदाद करणे पण श्य होत नाही. परां तु प्रत्येक आकृ तीच्या
क्षेत्रफळाबाबत ‘आकृ तीचे क्षेत्रफळ हे, त्या आकृ तीमध्ये 1एकक × 1 एकक (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत
एकक आकाराचे चौरस) आकाराचे पूणम ककवा पूणम-अपूणम स्वरुपात ( दशाांश अपूणाांक स्वरुपात)
तयार होणार्या एकाांक चौरसाांची (Unit Squares) सांख्या आहे.’ हे सामान्यीकरण आहे.
(Generalisation) आहेच.
आकृ तीच्या क्षेत्रफळासांदभामत हा सामान्यीकरण स्वरुपातील आशय सट्वस्तरपणे स्पष्ट करण्यासाठी
खालील ट्त्रकोण ABC चे क्षेत्रफळ ट्वचारात घेऊ ट्त्रकोणाचे क्षेत्रफळ, समलांब चौकोनाचे क्षेत्रफळ
ट्वचारात घेऊ.
19
वरील ट्त्रकोण ABC मध्ये, रेख AM हा रे ख BC वर (ट्त्रकोणाचा पाया) लांब आहे. ट्त्रकोण ABC
मध्ये ____
ℓ (BM) = 3 सेमी
ℓ (MC) = 5 सेमी
((Unit Squares) ट्त्रकोण ABC मध्ये दाखवणे आट्ण ह्ा अनुषांगाने एकाांक चौरसाांची मोजदाद
करणे श्य होत नाही.
ट्त्रकोण ABC च्या क्षेत्रफळासांदभामत 8 एकाांक चौरसाांची (Unit Squares) मोजदाद
खालीलप्रमाणे तकम सांगत पद्धतीने के ली आहे. ही एकाांक चौरसाांची (Unit Squares) मोजदाद
करण्यासाठी ट्त्रकोण ABC मध्ये भौट्मट्तक रचना नवीन स्वरुपात खालीलप्रमाणे के ली आहे.
रेख PQ हा रे ख BC ला (ट्त्रकोण ABC चा पाया) समाांतर आहे. रेख QC, रे ख PQ तसेच रेख
PB आट्ण रेख PQ काटकोनात आहेत. पररणामी नवीन आयत PQCB तयार झाला आहे. ह्ा
आयताांची लाांबी, रुां दी अनुिमे 8 सेमी, 2 सेमी आहे. ह्ा अनुषांगाने आयत PQCB चे
क्षेत्रफळ_____
20
क्षेत्रफळ = लाांबी × रुां दी
= 8 सेमी × 2 सेमी
= 16 सेमी2
आयत PQCB, रेख AM मुळे दोन असमान भागात ट्वभागले असून हे दोन भाग आयत PAMB
ट्त्रकोण ABC चे क्षेत्रफळ 8 सेमी2 सांदभामत, ‘1 सेमी × 1 सेमी’ आकाराच्या 8 एकाांक चौरसाांची
ट्त्रकोण ABC मध्ये नवीन भौट्मट्तक रचांनेनुसार; हा ट्त्रकोण, आयत PQCB च्या
अांतभामगात असून रेख AM मुळे आयत PQCB दोन भागात ट्वभागला आहे. हे आयत PAMB
आट्ण आयत AQCM आहेत. तसेच रेख AM मुळे ट्त्रकोण ABC पण दोन ट्त्रकोण भागात
ट्वभागला आहे. हे ट्त्रकोण अनुिमे ट्त्रकोण ABM, ट्त्रकोण AMC आहेत. ह्ा ट्त्रकोणापैकी
ट्त्रकोण ABM हा आयत PAMB चा भाग आहे आट्ण ट्त्रकोण AMC हा आयत AQCM चा भाग
आहे. भौट्मट्तक रचनेनुसार आयत PAMB ची लाांबी 3 सेमी, रुां दी 2 सेमी आहे. तसेच आयत
AQCM ची लाांबी 5 सेमी, रुां दी 2 सेमी आहे. मोठा आयत PQCB चे क्षेत्रफळ हे आयत PAMB चे
क्षेत्रफळ आट्ण आयत AQCM च्या क्षेत्रफळाांची बेरीज होईल. ह्ा अनुषांगाने आयत PAMB आट्ण
ट्त्रकोण AMB आट्ण ट्त्रकोण ACM असा ट्वभागला आहे. हे दोन ट्त्रकोण अनुिमे आयत PAMB
21
आयत PAMB चे क्षेत्रफळ 6 सेमी2 आहे. ह्ा आयतामध्ये ट्त्रकोण AMB असून, रेख AB
हा आयताचा कणम आहे. आयताच्या कणाममुळे आयताचे क्षेत्रफळ दोन समान भागात ट्वभागले जाते.
ह्ा अनुषांगाने ट्त्रकोण AMB चे क्षेत्रफळ 3 सेमी2 आहे.
ट्त्रकोण ABM चे क्षेत्रफळ (3सेमी2), आयत PAMB चे क्षेत्रफळ 6 सेमी2 च्या तुलनेत अधाम
भाग आहे. ट्त्रकोण AMB मध्ये क्षेत्रफळासांदभामत ‘1सेमी × 1 सेमी’ आकाराचे एकाांक चौरस
(क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक) दशमवणे श्य होत नाही. त्यामुळे ट्त्रकोणामध्ये क्षेत्रफळासांदभामत
चौरसाांची मोजदाद करणे पण श्य होत नाही.
आयत आकृ तीमध्ये कोणतेही दोन समोरासमोरील ट्शरोवबदू जोडू न कणम काढले की,
आयताचे दोन समान भाग होतात. हे दोन समान भाग ट्त्रकोण असतात. ह्ा सोबतच आयत
आकृ तीमध्ये कोणत्याही समोरासमोरील (लाांबी ककवा रुां दी) मध्यवबदू जोडल्यानांतर आयताचे
समान भाग होतात. हे समान भाग आयत ककवा चौरस असतात. ह्ा दोन भागामध्ये
क्षेत्रफळासांदभामत ‘1 सेमी × 1 सेमी’ आकाराचे एकाांक चौरस (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक) दशमट्वणे
तसेच त्या चौरसाांची मोजदाद करणे पण श्य आहे.
22
वरील ट्ववेचनावरून ट्त्रकोण AMB चे क्षेत्रफळ 3 सेमी2 आहे.
ट्त्रकोण ABC चे क्षेत्रफळ हे; ट्त्रकोण AMB व ट्त्रकोण AMC च्या क्षेत्रफळाांची बेरीज आहे.
ट्त्रकोण AMC चे
क्षेत्रफळ____
= × पाया × उां ची
= × 5 सेमी × 2 सेमी
= 5 सेमी2
रेख AC हा आयत AQCM चा कणम आहे. त्यामुळे ट्त्रकोण AMC हा, आयत AQCM चा
अधाम भाग आहे, हे सांदभम साकल्याने ट्वचारात घेता ट्त्रकोण AMC चे क्षेत्रफळ 5 सेमी2 आहे. आयत
23
आयत AQCM चा रेख AM आट्ण रे ख QC ह्ा समोरासमोरील भुजाांचे (आयताची रुां दी)
मध्यवबदू जोडल्यानांतर आयताचे समान दोन भाग होतात. खालील आकृ तीमध्ये दशमवल्याप्रमाणे
ह्ा प्रत्येक भागाचे
(ककवा अध्याम भागाचे) क्षेत्रफळ 5 सेमी2 आहे.
भौट्मट्तक रचनेनुसार ट्त्रकोण ABC हा ट्त्रकोण AMB आट्ण ट्त्रकोण AMC अशा दोन
भागात ट्वभागला आहे. हे ट्त्रकोण अनुिमे आयत PAMB आट्ण AQCM चा भाग आहेत. त्यामुळे
= × 8सेमी × 2सेमी
= 8 सेमी2
24
ट्त्रकोण ABC च्या क्षेत्रफळाबाबत ‘1 सेमी × 1 सेमी’ आकाराचे (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत
एकक) एकाांक चौरस दशमवणे आट्ण त्या अनुषांगाने चौरसाांची मोजदाद करणे पण श्य होत नाही.
हा ट्त्रकोण ABC, रेख AM मुळे क्षेत्रफळासांदभामत दोन ट्त्रकोण AMB आट्ण ट्त्रकोण AMC असा
ट्वभागला आहे. ह्ा अनुषांगाने ट्त्रकोण ABC चे क्षेत्रफळ हे; ट्त्रकोण AMB आट्ण ट्त्रकोण AMC
च्या क्षेत्रफळाांची बेरीज आहे. ह्ा दोन ट्त्रकोणाचे क्षेत्रफळ तकम सांगत पद्धतीने स्पष्ट करण्यासाठी
ट्त्रकोण ABC शी ट्नगडीत भौट्मट्तक रचना नवीन स्वरुपात के ली आहे. ह्ा रचनेमध्ये ट्त्रकोण
AMC हा आयत PAMB आट्ण ट्त्रकोण AMC हा आयत AQCM चा भाग आहे. ह्ा आयताांच्या
क्षेत्रफळाांच्या सहाय्याने ट्त्रकोण AMB आट्ण ट्त्रकोण AMC चे क्षेत्रफळ तकम सांगत पद्धतीने स्पष्ट
आकृ तीच्या क्षेत्रफळाबाबत सामान्यीकरण सांदभामत आणखी एक आकृ ती; समलांब चौकोनाचे
क्षेत्रफळ ट्वचारात घेऊ.
ℓ (DC) = 10 सेमी
= 12 सेमी × 2 सेमी
= 12 सेमी2
25
वरील समलांब चौकोन ABCD चे क्षेत्रफळ 12 सेमी2 आहे. परांतु आयत, चौरस
आकृ त्याप्रमाणे हे 12 एकाांक चौरस, समलांब चौकोनामध्ये दाखवणे आट्ण ह्ा अनुषांगाने एकाांक
चौरसाांची मोजदाद करणे श्य होत नाही.
समलांब चौकोन ABCD च्या क्षेत्रफळासांदभामत 12 एकाांक चौरसाांची मोजदाद
खालीलप्रमाणे तकम सांगत पद्धतीने के ली आहे.
वरील समलांब चौकोन ABCD मध्ये ट्शरोवबदू A आट्ण B मधून बाजू CD वर रेख AM
हे दोन लांब काढल्यामुळे समलांब चौकोन ABCD चे खालील प्रमाणे तीन भाग झाले आहेत.
i. ट्त्रकोण ADM
26
सांदभम ि.1.7.1 मध्ये खालील ट्त्रकोण ABC चे क्षेत्रफळ काढले आहे आट्ण ट्त्रकोणाच्या
क्षेत्रफळासांदभामत एकाांक चौरसाांची (Unit Square) मोजदाद तकम सांगत पद्धतीने के ली आहे.
समलांब चौकोनातील डाव्या बाजूचा ट्त्रकोण आट्ण वरील ट्त्रकोण ABC मधील ट्त्रकोण
ACM हे समान मापाचे आहेत. सांदभम 1.7.1 नुसार ह्ा ट्त्रकोणाचे क्षेत्रफळ 3 सेमी2 आहे.
समलांब चौकोनातील उजव्या बाजूचा ट्त्रकोण आट्ण वरील ट्त्रकोण ABC मधील ट्त्रकोण
AMB हे समान मापाचे आहेत. सांदभम ि. 1.7.1 ह्ा ट्त्रकोणाचे क्षेत्रफळ 5 सेमी 2 आहे. (ह्ा
अनुषांगाने दोन्ही ट्त्रकोणाांच्या क्षेत्रफळासांदभामतील स्पष्टीकरण सांदभम 1.7.1 मध्ये कदले आहे.)
समलांब चौकोन ABCD मध्ये ट्त्रकोण AMD आट्ण ट्त्रकोण BNC च्या मध्यभागी तसेच ह्ा
ट्त्रकोणाला जोडू न चौरस ABNM चे क्षेत्रफळ 4 सेमी2 आहे आट्ण हे एकाांक चौरस (Unit
हे सांदभम साकल्याने ट्वचारात घेता, समलांब चौकोन ABCD चे क्षेत्रफळ सूत्र वापरुन तसेच
तकम सांगत पद्धतीने 12 सेमी2 ट्मळते.
वरील सांदभम 1.7.1 मध्ये ट्त्रकोणाचे क्षेत्रफळ, 1.7.2 मध्ये समलांब चौकोनाचे क्षेत्रफळ; ह्ा
दोन उदाहरणावरून आकृ तीच्या क्षेत्रफळासांदभामत आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक’ (क्षेत्रफळाचे
प्रमाट्णत एकक आकाराचे एकाांक चौरस दाखवणे श्य होत नाही. त्यामुळे आकृ तीच्या
क्षेत्रफळाच्या अनुषांगाने ह्ा चौरसाांची मोजदाद करणे पण श्य होत नाही. परां तु प्रत्येक
आकृ तीच्या क्षेत्रफळाबाबत _____
‘आकृ तीचे क्षेत्रफळ हे, त्या आकृ तीमध्ये 1 एकक × 1 एकक (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक आकाराचे
चौरस) आकाराचे पूणम ककवा पूणम-अपूणम स्वरुपात (दशाांश अपूणाांक स्वरुपात) तयार होणार्या
एकाांक चौरसाांची (Unit Square) सांख्या आहे’, हे सामान्यीकरण (Generalisation) आहे.
ह्ा अनुषांगाने सदभम 1.7.1 मध्ये ट्त्रकोणाचे क्षेत्रफळ, 1.7.2 मध्ये समलांब चौकोनाचे
क्षेत्रफळ तकम सांगत पद्धतीने ट्मळवले हे स्पष्ट के ले आहे.
27
1.7.3 वतुमळाचे क्षेत्रफळ
28
साराांश
एखाद्या प्रतलामध्ये रेखाटन के लेल्या बांकदस्त आकृ तीने व्यापलेल्या जागेला त्या आकृ तीचे
क्षेत्रफळ असे म्हणतात. महत्वमापन पठातील ट्वट्वध आकृ त्याांची क्षेत्रफळाांची सूत्रे, ट्वशेष करून
त्या सूत्रातील समान स्वरूपाचा ककवा सामाईक भाग; आकृ तीच्या भुजाांची लाांबी एकाांकासह
गुणाकारात स्वरुपात दोन वेळा पाहायला ट्मळते. ह्ा अनुषांगाने क्षेत्रफळ हे ‘वगम एकक’ ककवा
ट्िट्मतीय आकार सांदभामत ‘वगम’ आट्ण ‘चौरस’ (Square) हे समानाथी शब्द आहेत.
‘आकृ तीचे क्षेत्रफळ हे, त्या आकृ तीमध्ये 1 एकक × 1 एकक (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक आकाराचे
चौरस) आकाराचे पूणम, अपूणम ककवा पूणम-अपूणम स्वरुपात तयार होणार्या एकाांक चौरसाांची (Unit
ह्ा अनुषांगाने आकृ तीच्या क्षेत्रफळासांदभामत के वळ आयत आट्ण चौरस आकृ त्यामध्ये ‘1
एकक × 1 एकक’ (क्षेत्रफळाचे प्रमाट्णत एकक आकाराचे) आकाराचे एकाांक चौरस (Unit
Squares) दशमवणे तसेच त्या चौरसाांची मोजदाद करणे श्य आहे. ह्ा सांदभामनुसार काही आयत
आट्ण चौरसाांचे क्षेत्रफळ सट्वस्तरपणे स्पष्ट के ले आहे.
ट्त्रकोण, वतुमळ, अधमवतुमळ, चौकोनाच्या अन्य प्रकाराांमध्ये तसेच अन्य आकृ त्याांच्या
_______
29
2. घनफळ : सांकल्पना
2.1 प्रस्तावना
पदाथामच्या ट्तन्ही अवस्थेत पदाथामला आकारमान (अथामत लहान-मोठा आकार) असते.
पदाथामचे आकारमान घनफळाच्या स्वरुपात साांट्गतले जाते.
भूट्मतीमध्ये ट्वट्वध ट्त्रट्मतीय आकृ तीचे घनफळ त्या ट्वट्शष्ट आकृ तीच्या घनफळाचे सूत्र
वापरुन काढले जाते. ह्ा प्रकरणामध्ये घनफळाच्या सांकल्पनेबाबतची सैद्धाांट्तक (Theorotical)
स्वरूपाची माट्हती खूपच सुलभ भाषेत, सुलभ स्वरुपात स्पष्ट के ली आहे. ह्ा माट्हतीच्या आधारे
ट्त्रकोणट्चती, षटकोनी सूची, षटकोनी ट्चती, वृत्तट्चती, गोल, अधमगोल..... इ. ट्त्रट्मतीय आहेत.
ह्ा आकृ त्यामध्ये आकृ तीच्या अकरमानासांदभामत लाांबी 3 वेळा ककवा लाांबी, रुां दी आट्ण उां ची असते.
महत्त्वमापन पाठामध्ये देण्यात आलेली काही ट्त्रट्मतीय आकृ त्याांची घनफळाांची सूत्रे खालीलप्रमाणे
आहेत.
1) गोलाचे घनफळ = π r3 (r = गोलाची ट्त्रजया)
3) वृत्तट्चतीचे घनफळ = π r2 h
ह्ा अनुषांगाने आकृ तीच्या भूजाांचे जे एकक वापरले आहे उदा. सेंरटमीटर ककवा सेमी हा सांदभम
घेऊन....
31
2.4 घनफळाचे प्रमाट्णत एकक (Standard Unit of Volume)
खालील आकृ तीमध्ये ‘घना’ची ककवा घनाकृ तीची बाजू 1 सेमी आहे. ह्ा घनाकृ तीमुळे
अवकाशातील व्यापलेली जागा 1 घनसेंरटमीटर (1 घसेमी) ककवा 1 सेमी3 अथामत 1 सेमी बाजू
असलेला घन, हे घनफळाच्या मापनासाठी प्रमाट्णत एकक वापरतात.
घनाचे घनफळ = बाजू × बाजू × बाजू
= 1 सेमी × 1 सेमी × 1 सेमी
= 1 सेमी3 ककवा घनसेंरटमीटर (घसेमी)
आकृ तीच्या भुजाांची मापे जया एककाांमध्ये कदली आहेत. त्या एककानुसार घनफळाचे
प्रमाट्णत एकक खालील सारणीमध्ये कदले आहे.
32
ट्वट्वध बाबीच्या आकारमानाच्या व्यापकतेनुसार अथामत लहान. मोठे आकारमान
ट्वचारात घेता ट्त्रट्मतीय आकृ तीच्या भुजाांच्या लाांबीचे एकक वापरले जाते. ह्ा अनुषांगाने
प्रमाट्णत एकक सांदभामत घनफळ कदले जाते. उदा. एखाद्या इमारतीचे आकारमान ‘घनमीटर’
(ककवा मीटर3) मध्ये कदले जाते.
अट्तशय छोटी उपकरणे उदा. हातातील घड्याळाच्या ट्वट्वध छोया भागाांचे
आकारमान घनट्मट्लमीटर (ककवा ट्ममी3) मध्ये कदले जाते.
तसेच ट्त्रट्मतीय आकृ तीचे घनफळ म्हणजे त्या आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक × 1 एकक’
(घनफळाचे प्रमाट्णत एकक आकारमानाचे) मापाचे पूणम ककवा अपूणम ककवा दशाांश अपूणाांक
स्वरुपात ककती एकाांक घन (Unit Cube) तयार होतात हे दशमवणारी सांख्या आहे.
ट्त्रट्मतीय आकृ तीच्या घनफळाच्या अध्ययन अध्यापनात, कोणत्याही आकृ तीचे घनफळ
म्हणजे त्या आकृ तीमध्ये 1 एकक × 1 एकक × 1 एकक आकाराचे पूणम अपूणम ककवा दशाांश अपूणाांक
स्वरुपात तयार होणार्या एकाांक घनाची (Unit Cubes) सांख्या आहे; हे सामान्यीकरण
अधमगोल..... इ. आकृ त्या; अशा पोकळ स्वरुपातील आकृ त्याांमध्ये ‘1 एकक × 1 एकक × 1 एकक’
आकाराचे एकाांक घन (Unit Cubes) तांतोतांत सामावले जाऊ शकत नाहीत. परां तु आकृ तीच्या
घनफळाच्या सांदभामतील सामान्यीकरण सवमच आकृ त्याांबाबत आहेच.
33
वरील ट्ववेचनानुसार काही घन (घनाकृ ती) तसेच इट्ष्टकाट्चतीचे घनफळ 1 सेमी × 1 सेमी
× 1 सेमी (सेंरटमीटर एकक सांदभामत घनफळाचे प्रमाट्णत एकक) आकाराच्या एकाांक घनाच्या
सहाय्याने स्पष्ट के ले आहे. ही उदाहरणे पाहण्यापूवी घन ह्ा आकृ तीची व्यवहारातील काही
उदाहरणे लक्षात घेणे िमप्राप्त ठरते. ह्ा उदाहरणाांच्या सहाय्याने ‘घन’ ह्ा आकृ तीची (ककवा
घनाकृ तीची) ठळक वैट्शष्ट्ये लक्षात येतील.
‘घन आकार असणारी काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.
34
वरील उदाहरणावरून घनाकृ तीची ठळक वैट्शष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
i. घनाकृ तीला एकू ण 6 पृष्ठभाग असतात आट्ण हे सवम पृष्ठभाग चौरस असतात.
ii. घनाकृ तीला एकू ण 12 कडा (EDGES) असतात.
iii. सवम कडाांची लाांबी (ककवा माप) समान असते. त्यामुळे घनाकृ तीच्या 6 चौरस पृष्ठभागाचे
क्षेत्रफळ पण समान असते.
iv. घनाकृ तीला 8 ट्शरोवबदू असतात.
खालील छायाट्चत्रात ‘1 सेमी × 1 सेमी 1 सेमी’ आकाराचे एकाांक घन (Unit Cubes)
तसेच आकृ तीच्या भूजाांचे एकक सेंरटमीटर सांदभामत घनफळाचे प्रमाट्णत एकक दशमवले
आहेत.
पदाथामची घनता
पदाथामची घनता --- ग्रॅम प्रट्तघनसेंरटमीटर (...ग्रॅम/सेमी3) ककवा .... gm/cm3 अशा
स्वरुपात ट्लट्हतात. ह्ा अनुषांगाने पदाथामचे आकारमान हे वरील छायाट्चत्रात दशमवल्याप्रमाणे
अथामत 1 सेमी3 ककवा 1 cm3 असते.
आकारमान आट्ण धारकता
पाण्याची घनता 1 ग्रॅम/सेमी3 आहे.
पाण्याचे आकारमान 1 सेमी3 = 1 ट्मट्लमीटर ककवा 1 cm3 = Mililiter
हा मुख्य सांदभम ट्वट्शष्ट भाांड्याची धारकता मापन अथामत भाांड्यामध्ये ककती पाणी (ककवा द्रव)
मावेल? हे अचूकपने साांगण्यासाठी वापरला जातो.
ट्वट्वध आकाराची भाांडी उदा. घागर हांडा, वपप, टाकी ककवा कोणतेही भाांडे पूणम
भरण्यासाठी जेवढे पाणी लागते ती त्या भाांड्याची धारकता असते.
पाण्याचे आकारमान 1 cm3 = 1 ml
ह्ा अनुषांगाने 1000 cm3 = 1000 ml
= 1 liter
ट्त्रट्मतीय आकृ तीचे घनफळ (ट्वट्वध आकाराची भाांडी, टाकी इ.) हे त्या आकृ तीचे
आकारमान (ट्वट्वध आकाराची भाांडी, टाकी इ.) आहे आट्ण वरील सांदभामनुसार ट्त्रट्मतीय
आकृ तीचे धारकता मापन के ले जाते.
35
2.5 काही घनाकृ तींचे घनफळ
‘घनाकृ ती’ ककवा ‘घन’ ह्ा ट्त्रट्मतीय आकृ तीची लाांबी,रुां दी, ऊांची समान असून आकृ तीला
12 कडा, 8 ट्शरोवबदू आट्ण 6 (समान क्षेत्रफळ असणारे) पृष्ठभाग असतात. घनाकृ तीच्या सवम कडा
एकमेकाांना काटकोनात छेदतात. ह्ा अनुषांगाने घनाकृ तीच्या घनफळाचे सूत्र (बाजू) 3 ककवा बाजू ×
बाजू × बाजू आहे.
घनाकृ तीचे घनफळ स्पष्ट करण्यासाठी ह्ा घनाकृ ती ककवा घन पोकळ स्वरुपात असून
घनाकृ तीमध्ये 1 सेमी × 1 सेमी × 1सेमी (आकृ तीच्या भुजाांची लाांबी ककवा मापे एकाांक घन (Unit
Cubes) आकृ तीच्या प्राप्त घनफळ सांख्ये एवढे ककवा सांख्येइतके तांतोतांत बसतात.
(हे छायाट्चत्राच्या स्वरुपात दशमट्वले आहे.)
1) घनाकृ तीची बाजू = 2 सेमी
घनफळ = बाजू × बाजू × बाजू
= 2 सेमी × 2 सेमी × 2 सेमी
= 8 सेमी3 ककवा घनसेंरटमीटर
36
3) घनाकृ तीची बाजू = 4 सेमी
घनफळ = 4 सेमी × 4 सेमी × 4 सेमी
= 64 सेमी3 ककवा घसेमी
37
2.6 काही इट्ष्टकाट्चतीचे घनफळ
घनाकृ तीची लाांबी, रुां दी आट्ण ऊांची समान असते. ह्ा अनुषांगाने इट्ष्टकाट्चतीची लाांबी, रुां दी आट्ण
ऊांची वेगवेगळी असते. त्यामुळे इट्ष्टकाट्चतीच्या घनफळाचे सूत्र लाांबी × रुां दी × ऊांची असे आहे.
येथे हा उल्लेख करणे पण आवश्यकच आहे, ‘लाांबी × रुां दी’ ह्ा गुणाकारासांदभामत इट्ष्टकाट्चतीच्या
तळाचे क्षेत्रफळ ट्मळते. त्यामुळे इट्ष्टकाट्चतीची ककवा अन्य सुसम ट्त्रट्मतीय आकृ तीचे घनफळाचे
सूत्र हे ‘तळाचे क्षेत्रफळ × ऊांची’ असे पण ट्लट्हता येते.
1) ह्ा छायाट्चत्रातील इट्ष्टकाट्चतीची लाांबी 3 सेमी, रुां दी 2 सेमी आट्ण ऊांची 9 सेमी आहे.
3) इट्ष्टकाट्चतीची मापे खालीलप्रमाणे आहेत. लाांबी 2 सेमी, रुां दी 2 सेमी, ऊांची 4 सेमी
38
4) ही इट्ष्टकाट्चती नाही परांतु छोया आकाराची पेटी आहे. ह्ा आकृ तीची मापे
खालीलप्रमाणे आहेत.
म्हणजे आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक × 1 एकक’ (घनफळाच्या प्रमाट्णत एकक आकाराचे)
एकाांक घन (Unit Cubes) दशमवणे तसेच ह्ा एकाांक घनाची मोजदाद करणे पण श्य झाले. पण
इट्ष्टकाट्चतीची आट्ण घन या ट्त्रट्मतीय आकृ त्याांमध्ये प्रत्येकी दोन बाजू परस्पराांना काटकोनात
छेदतात. त्यामुळे हे एकाांक घन पोकळ स्वरुपातील आकृ तीमध्ये हे दशमवता आले आट्ण आकृ तीच्या
घनफळासांदभामत एकाांक घनाची मोजदाद करणे पण श्य होते. अशा स्वरुपाच्या अन्य
आकृ त्याांमध्ये उदा. वृत्तट्चती, गोल .... इ. मध्ये एकाांक घन पोकळ आकृ तीमध्ये तांतोतांत बसू शकत
नाहीत तसेच ह्ा अनुषांगाने त्याांची मोजदाद पण करणे श्य होत नाही.
उदा. खालील वृत्तट्चतीचे घनफळ ट्वचारात घेऊ
वृत्तट्चतीची ट्त्रजया = 1.25 सेमी
वृत्तट्चतीचे घनफळ = (ट्त्रजया)2 × h
= × (1.25 सेमी)2 × 3 सेमी
= 3.14 × (1.25 सेमी)2 × 3 सेमी
= 14.71875
= 14.72 सेमी3 ककवा घसेमी
39
साराांश
एखाद्या ट्त्रट्मतीय आकृ तीने अवकाशातील व्यापलेल्या जागेला त्या ट्त्रट्मतीय आकृ तीचे
घनफळ असे म्हणतात.
महत्त्वमापन पाठातील ट्वट्वध आकृ त्याांच्या घनफळाची सूत्रे, ट्वशेष करून त्या सूत्रातील
समान स्वरूपाचा ककवा सामाईक भाग; आकृ तीच्या भुजाांची लाांबी एककासह गुणाकार स्वरुपात
तीन वेळा पाहायला ट्मळते. ह्ा अनुषांगाने घनफळ हे ‘घन एकक’ असे कदले जाते.
‘आकृ तीचे घनफळ हे; त्या आकृ तीमध्ये ‘1 एकक × 1 एकक × 1 एकक’ (घनफळाचे प्रमाट्णत एकक
आकाराचे घन) आकाराचे पूणम, अपूणम ककवा दशाांश अपूणाांक स्वरुपात तयार होणार्या एकाांक
एकक आकाराचे) आकाराचे एकाांक घन (Unit Cubes) दशमवणे तसेच ह्ा एकाांक घनाांची मोजदाद
करणे पण श्य आहे. ह्ा सांदभामनुसार काही घन आट्ण इट्ष्टकाट्चतींचे घनफळ स्पष्ट के ले आहे.
अन्य ट्त्रट्मतीय आकृ त्या उदा. ट्त्रकोण ट्चती, ट्त्रकोण सूची, शांकू, गोल, अधमगोल, वृत्तट्चती, .....इ.
आकृ त्याांमध्ये (पोकळ स्वरुपात) ‘1 एकक × 1 एकक × 1 एकक’ आकाराचे एकाांक घन तांतोतांत बसू
शकत नाही. त्यामुळे आकृ तीच्या घनफळासांदभामत एकाांक घनाची मोजदाद करणे श्य होत नाही
परांतु घनफळाबाबतचे सामान्यीकरण (Generalisation) सवम आकृ त्याांबाबत आहेच.
40
3. पृष्ठफळ
कोणता? हे माहीत होण्यासाठी ट्त्रट्मतीय आकाराची घडण (Net) ककवा घडणी (Nets) पाहायला
हवी.
घडणी (Nets)
वरील सांदभामनुसार ट्वट्शष्ट ट्त्रट्मतीय आकृ ती कशा पद्धतीने ककवा कशा प्रकारे ट्वकट्सत
झाली ककवा तयार के ली; हे पाहाण्यासाठी ट्त्रट्मतीय आकृ तीच्या कडा कापून सपाट करून
पाट्हल्या तर आकृ तीचे सवम पृष्ठभाग कदसतील. ही आकृ तीची घडण आहे.
काही ट्त्रट्मतीय आकृ तीची घडण आट्ण त्या आकृ तीचा पृष्ठफळाबाबत माट्हती घेऊ.
41
2)
3)
घनाकृ तीची बाजू = 4 सेमी
घनाचे पृष्ठफळ = 6×(4 सेमी)2
= 6×16 सेमी2
= 96 सेमी2
4)
घनाकृ तीची बाजू = 5 सेमी
घनाचे पृष्ठफळ = 6×(5 सेमी)2
= 6×25 सेमी2
= 150 सेमी2
इट्ष्टकाट्चती (CUBOID)
इट्ष्टकाट्चतीच्या बाजूांची मापे अथामत लाांबी (ℓ), रुां दी(𝒷), उां ची(𝒽) वेगवेगळी असते.
42
∴ इट्ष्टकाट्चतीचे एकू ण क्षेत्रफळ = 2 (ℓ × 𝒷) + 2 (𝒷 × 𝒽) + 2 (ℓ × 𝒽)
= 2 [(ℓ × 𝒷) + (𝒷×𝒽) + (ℓ × 𝒽)]
ह्ा सांदभामत काही उदाहरणे पाहू
बाजूच्या इट्ष्टकाट्चतीच्या कडा
कापून सपाट करून पट्हल्या तर खालील
आकृ तीत दशमवल्याप्रमाणे सवम पृष्ठभाग
कदसतील ही इट्ष्टकाट्चतीची घडण आहे.
घन आट्ण इट्ष्टकाट्चती; ह्ा आकृ त्याांना प्रत्येकी 6 पृष्ठभाग असतात तसेच हे पृष्ठभाग
चौरस, आयत असतात. त्यामुळे आकृ तीचे पृष्ठफळ अथामत आकृ तीच्या सवम पृष्ठभागाचे एकू ण
क्षेत्रफळासांदभामत आकृ तीच्या पृष्ठभागावर तयार होणारे ‘1एकक × 1एकक’ आकाराचे (क्षेत्रफळाचे
प्रमाट्णत एकक) एकाांक चौरस दशमवता येतात. त्यामुळे ह्ा एकाांक चौरसाांची मोजदाद करणे श्य
आहे. त्याबाबत खूप सट्वस्तर स्पष्टीकरण ‘क्षेत्रफळ : सांकल्पना’ ह्ा प्रकरणामध्ये पाट्हले आहे. परां तु
अन्य ट्त्रट्मतीय आकृ त्यामध्ये पृष्ठफळासांदभामत हे एकाांक चौरस आकृ तीच्या सवमच पृष्ठभागावर
दशमवणे श्य होत नाही.
उदा. गोलाचे पृष्ठफळ, वृत्तट्चतीचे पृष्ठफळ, ट्त्रकोण ट्चतीचे पृष्ठफळ ..... इ.
खालील आकृ तीमध्ये दशमवलेल्या वृत्तट्चतीच्या पृष्ठफळासांदभामत वृत्तट्चतीची घडण पाहू.
वृत्तट्चतीचा तळ आट्ण वरील भाग वतुमळाकार ककवा वतुमळ आहे. ह्ा वतुमळाांची ट्त्रजया ‘r’
∴ वृत्तट्चती पृष्ठफळ = 2 π r2 + 2 π r h
= 2 π r (r + h)
44
साराांश
आकृ तीचे पृष्ठफळ हे आकृ तीच्या सवम पृष्ठभागाचे एकू ण क्षेत्रफळ आहे. ह्ा अनुषांगाने घन
तसेच इट्ष्टकाट्चतीच्या पृष्ठफळासांदभामत, पृष्ठभागावर तयार होणारे एकाांक चौरस (क्षेत्रफळाचे
प्रमाट्णत एकक आकाराचे चौरस) दशमवणे तसेच त्या चौरसाांची मोजदाद करणे श्य आहे. अन्य
ट्त्रट्मतीय आकृ त्या उदा. गोल, ट्त्रकोण ट्चती, वृत्तट्चती.....इ. आकृ त्याांच्या पृष्ठफळासांदभामत
पृष्ठभागावर तयार होणारे एकाांक चौरस (Unit Squares) दशमवणे श्य होत नाही. परांतु पृष्ठफळ
हे क्षेत्रफळच आहे. त्या अनुषांगाने सवमच आकृ त्याांचे पृष्ठफळ हे त्या आकृ तीच्या पृष्ठभागावर तयार
होणार्या एकाांक चौरसाांची सांख्या आहे.
45
4. एकक रूपाांतरण (UNIT CONVERSION)
क्षेत्रफळ, घनफळावर उदाहरणाांच्या उकल प्रकियेमध्ये आकृ तीच्या सवम भुजाांची मापे ही
एकाच एककामध्ये (उदा. सवम भुजाांची मापे मीटर ) असणे अपररहायमच आहे. काही अन्य
उदाहरणाांमध्ये ट्वट्वध एककाांमध्ये देण्यात आलेली मापे आवश्यकतेनुसार एका ट्वट्शष्ट एककामध्ये
रूपाांतररत करावे लागतात. ह्ा ट्वट्वध एककाांच्या रूपाांतरणाबाबत अथामत एककाचे रूपाांतरण
सुलभ पद्धतीने करण्याबाबत माट्हती घेऊ.
दशमान पररमाणे ही िमानुसार 10 च्या पटीत वाढतात ककवा कमी होतात. ही पररमाणे
अनुिमे ट्मली (सवामत लहान), सेंरट, डेसी, मीटर (ककवा वस्तुमान सांदभामत ग्राम आट्ण धारकता
सांदभामत लीटर), डेका, हे्टो, ककलो (सवामत मोठे ) आहेत. ह्ा एकू ण सात एककाांचे रूपाांतरण
करण्यासाठी खालील सारणी खूपच उपयुक्त आहे.
वरील सारणीचा उपयोग करून ट्वट्वध एककाांचे रूपाांतरण खूपच सुलभ पद्धतीने करता
येते.
रूपाांतरण गुणक (Conversion Factor)
ट्वट्वध एककाांचे रूपाांतरण करण्यासाठी ‘रूपाांतरण गुणक’ (Conversion Factor) खूपच
महत्वपूणम आहे.
‘रूपाांतरण गुणका’ च्या सहाय्याने ट्वट्वध एककाांचे रूपाांतरण करणे श्य होते.
46
सारणीमध्ये प्रत्येक आडव्या ओळीमध्ये ककवा उभ्या स्तांभामध्ये ‘1’ ही सांख्या आहे. एकक
रूपाांतरण करण्यासाठी ‘रूपाांतरण गुणक’ ट्लट्हताना प्रत्येक आडव्या ओळीतील ककवा उभ्या
वरील प्रकारे ट्वट्वध एककाांचे रूपाांतरण खूपच सुलभ पद्धतीने करता येते.
*****
48
सांदभम ग्रांथ सूची
i. राजय शैक्षट्णक सांशोधन व प्रट्शक्षण पररषद महाराष्ट्र, पुणे (प्रथम आवृत्ती फे ब्रुवारी 2024) ट्शक्षक
मागमदर्पशका
ii. मनोरमा प्रकाशन, मुांबई – 400114 (अष्टमावृत्ती : माचम 2014) लेखक:शट्श बेडेकर, गट्णतातील चुका
कशा टाळाल?
iii. महाराष्ट्र राजय साट्हत्य सांस्कृ ट्त मांडळ, मुांबई – 400012 (प्रथम प्रकाशन – जुलै 1973) पररभाषासांग्रह
(मराठी-इां ग्रजी व इां ग्रजी-मराठी)
iv. महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक ट्नर्पमती अभ्यासिम सांशोधन मांडळ, पुणे – 411004 गट्णत इ. चौथी (प्रथम
आवृत्ती 2014), गट्णत इ. पाचवी (प्रथम आवृत्ती 2015), गट्णत इ. सहावी (प्रथम आवृत्ती 2016), गट्णत
49
‘लॉग वर आधाररत कॅ ल््युलेशन्स’
50