BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
सौरऊर्जा स्वच्छ, पण सौर पॅनलचा कचरा किती धोकादायक? तज्ज्ञांनी कोणता इशारा दिला आहे?
गेल्या काही वर्षांत भारतात सौरऊर्जेचा विस्तार वेगाने झाल्याचे दिसत आहे. भारताचं हे मोठं यश मानलं जातं. परंतु, या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन होणार नसेल तर ही ऊर्जा-परिवर्तन प्रक्रिया खरंच स्वच्छ आहे का?
पुतिन यांनी युद्ध काळात श्रीमंतांना स्वत:च्या बाजूला कसं वळवलं? रशियातील हतबल अब्जाधीशांची गोष्ट
पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी जी परिस्थिती होती. त्यापेक्षा आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
'तंबाखूच्या या व्यसनाने माझं बाळ हिरावून घेतलं', एका आईची वेदनादायक कबुली
'टाबा' हे तंबाखू पावडरचं स्थानिक नाव आहे. पश्चिम आफ्रिकेत पुरुष-महिला अनेक वर्षांपासून याचा वापर करतात. बहुतेक लोक ते नाकातून ओढतात, धुम्रपान करतात किंवा चघळतात.
व्हीडिओ, मुंबई महानगर पालिका शाळांचा दर्जा कधी सुधारणार? मुंबईतील पालक आणि शिक्षकांचा सवाल, वेळ 4,59
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती नेमकी कशी आहे?
कथा दोन एनफ्लुएन्सर्सची, त्यापैकी एक खरी आणि दुसरी AI जनरेटेड; पण तिची कमाई ऐकून व्हाल थक्क
मॅकेंझी म्हणाली, "मला एका व्हीडिओमधून अवघ्या 4 दिवसांमध्ये 1,600 डॉलर (सुमारे 1 लाख 43 हजार 688 रुपये) मिळाले. तेव्हा मला वाटलं की, ठीक आहे, हेच करत राहूया."
महाकाय क्रूझची खडकाला टक्कर; सर्व प्रवासी सुरक्षित; या कारणासाठी होते चर्चेत
'कोरल ॲडव्हेंचरर' या आलिशान क्रुझ जहाजाचा सध्या तपास केला जातो आहे. 80 वर्षांच्या सुझॅन रीस यांच्या मृत्यूच्या संदर्भात हा तपास सुरू आहे.
व्हीडिओ, कालबेलिया कुटुंबांना घरातच मृतदेह का पुरावे लागतात?, वेळ 6,46
राजस्थानच्या सांस्कृतिक पटलावर पारंपरिक नृत्य आणि संगितासाठी ओळखल्या जाणाऱ्या कालबेलिया समाजाचं मोठं महत्त्व आहे.
बालेन शाह कोण आहेत, जे महापौरपदावरून थेट नेपाळच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार बनलेत?
नेपाळमध्ये जेव्हाही पर्यायी राजकारणाचा मुद्दा येतो, तेव्हा बालेन शाहचं नाव अनेकदा समोर येतं. अखेर, बालेन शाह यांच्याबद्दल लोकांना इतका विश्वास का वाटतो आहे?
'ऑक्सिजनची गरज होती, तेही मिळालं नाही; सुविधांविना पतीला गमावलं,' मुंबईतील महापालिका रुग्णालयांचा ग्राऊंड रिपोर्ट
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांची सद्यस्थिती आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम आणि आरोग्य अभ्यासक मुंबईतील काही पालिका रुग्णालयांमध्ये आणि शहरातील विविध भागांमध्ये पोहोचली.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, रायगडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, नेमकं काय घडलं?, वेळ 5,32
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली आहे.
व्हीडिओ, बँकेत लॉकर घेण्याच्या अटी काय? इथे ठेवलेल्या गोष्टी किती सुरक्षित असतात?, वेळ 5,16
बँकेत लॉकर कसा उघडायचा, त्याच्या तरतुदी काय आहेत, लॉकरमध्ये काय ठेवू शकतो, काय ठेवता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत बँकेची जबाबदारी काय असते? समजून घ्या
व्हीडिओ, मुंबईचा धोबी घाट या महापालिका निवडणुकीकडून काय मागतोय?, वेळ 11,41
महानगराचा अविभाज्य हिस्सा असलेल्या घोबी घाट परिसरातील नागरिकांच्या महापालिकेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत?
व्हीडिओ, गॅलिलिओपासून ते आईनस्टाईन, मायक्रोवेव्ह ते वाय-फायचं नातं काय आहे?, वेळ 9,34
विज्ञान - तंत्रज्ञानातले हे शोध आहेत एकमेकांशी संबंधित, गॅलिलिओपासून ते आईनस्टाईन, मायक्रोवेव्ह ते वाय-फायचं नातं काय आहे?
व्हीडिओ, शरद पवार - अजित पवार एकत्र आल्यास पुण्यात सत्ता येऊ शकते?, वेळ 12,45
शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुण्यात एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : गोव्यात नाईटक्लब आगीत 25 मृत्यू, जबाबदारी कुणाची? पर्यटनाला फटका बसणार?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : H3N2 फ्लू काय आहे? त्याची लक्षणं किती गंभीर?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : ऑस्ट्रेलियासारखी सोशल मीडिया बंदी जगात लागू होईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































